व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर
उत्तरार्धानंतरच्या कविता..
Monday, 18 January 2016
आकाश निळे
आकाश निळे
असतेच ढगांच्या वरती
अन जमीन खाली
कितिही उपसा माती
येवोत आंधळ्या
रात्रींमागुन रात्री
घट प्रकाश भरले
सूर्याचे ना सरती !
***
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment