व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर
उत्तरार्धानंतरच्या कविता..
Monday, 18 January 2016
भिरभिरत गळाले..
भिरभिरत गळाले
पिकले पान वरूनी
झिरमिरता पाऊस
पिऊन घेते चिमणी
फडफडत पंख ते
कबुतर उडून गेले
लुकलुकले अक्षर
मिटल्या शब्दामधुनी !
***
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment