व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर
उत्तरार्धानंतरच्या कविता..
Saturday, 9 January 2016
प्रत्येक झाडाची...
प्रत्येक झाडाची
स्वतःची
एकेक अदृश्य विहिर
विहिर
जितकी खोल
तेवढं उंच
झाड!
प्रत्येकाची
स्वतःची
एकेक अंधारवाट
अंधार
जेवढा गहन
तेवढा नजिक
सूर्योदय..!
***
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment