व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर
उत्तरार्धानंतरच्या कविता..
Thursday, 28 January 2016
पण
संपले
शब्द पण
सूर
राहिले मागे
पाकळ्या
गळाल्या
देठ
राहिले जागे
फुटतात
किनारी
लाटांमागुन
लाटा
कितितरी
नव्या पण
मागुन
येती वेगे !
***
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment