उत्तरार्धानंतरच्या कविता..
न तळ न काठ फक्त रहाट जसं मन न क्षितिज न किनारा फक्त गाज तसं मन न पंख न पाय फक्त प्रवास जसं मन न अवकाश न काळ फक्त श्वास तसं मन न आर न पार फक्त भान ते मन ! ***
No comments:
Post a Comment